E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तहव्वूर राणा याचा ताबा भारताकडे
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेने भारतीय अधिकार्यांकडे सोपविले आहे. तहव्वूर याला घेऊन भारतीय अधिकार्यांचे पथक विशेष विमानाने मायदेशी येणार आहे. या पथकात सहा अधिकार्यांचा समावेश आहे. यातील तीन अधिकारी राष्ट्रीय तपास पथकातील आणि तीन अधिकारी गुप्तचर विभागातील आहेत.
तहव्वूर याने आपणास भारताकडे सोपाविले जाऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी, त्याने सर्व कायदेशीर पर्याय वापरले. मात्र, ते सर्व अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळून लावले. फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर याला भारताकडे सोपविणार येणार असल्याचे सांगितले होते. तहव्वूरला भारतात आणताच न्यायालयासमोर उभे केले जाईल. सुरूवातीला त्याचा ताबा एनआयएकडे राहील. त्यानंतर, त्याला मुंबई पोलिसांकडे सोपविले जाईल. याकाळात त्याला तिहार आणि मुंबईतील कारागृहात विशेष सुरक्षा व्यवस्थेत ठेवले जाईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. तहव्वूरमुळे २६/११ च्या हल्ल्यामागील पाकिस्तानी राजकर्त्यांची भूमिका उघडकीस आणण्यास मदत होईल. तसेच, तपासावर नव्याने प्रकाश पडू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. तहव्वूर याने १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नी समराज राणा अख्तरसह उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, दिल्ली, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती.
Related
Articles
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
नवे उत्पादन शुल्क धोरण आणणार : गुप्ता
12 Apr 2025
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार